Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

आम्हाला वेगळं व्हायचंय - नाट्यवाचन (Online) रविवार, १६ ऑगस्ट दुपारी ३ वाजता (PST)

अभिव्यक्ती” लॉस एंजेलिस कडून "रत्नाकर मतकरी" यांना आदरांजली!! सादर करीत आहोत, रत्नाकर मतकरी लिखीत “आम्हांला वेगळं व्हायचंय” ह्या नाटकातल्या निवडक भागांचे ऑनलाईन नाट्यवाचन!! रविवार, १६ ऑगस्ट २०२० दुपारी ३ वाजता (PST). Please mark your calendars!!!

https://us02web.zoom.us/j/89539882743?pwd=blZLVyt1TDUwQkdLV2x3bUI3RWZ5QT09

कलाकार: समीर सरवटे, अतुल आणि माधवी गोवंडे, रोहित गवांदे, मुग्धा येवलेकर-अलूरकर, अभिजित जोगळेकर, निनाद दांडेकर, विद्युल्लता कानेटकर-महाबळ, सुप्रिया जोशी, दिपाली नातू-केळकर आणि अजय दांडेकर
दिग्दर्शन: विद्युल्लता कानेटकर-महाबळ
तांत्रिक संयोजन: कार्तिक गुप्ते
जाहिरात डिझाईन: शीतल वागळे-रांगणेकर

Location: 
Online ZOOM event

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.