Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

आगामी चित्रपटः लोकमान्य - एक युगपुरुष

येत्या शुक्रवारी 2 जानेवारी 2015 रोजी लोकमान्य चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रत्येकाने हां चित्रपट जरूर पहावा ज्याद्वारे देशभक्तिपर प्रेरणादायी चित्रपट काढणाऱ्या निर्मात्यांना प्रोत्साहन मिळेल. तद्दन टुकार व कुठलाही संदेश नसलेले चित्रपट गल्लाभरू ठरतात व प्रेरणादायी आशयघन असे चित्रपट केवळ अवार्ड पुरते असतात अशी परंपरा मोडीस निघेल. तसेच सर्वांनी आपल्या बाल व तरुण पिढीसह हां चित्रपट पहावा ज्याद्वारे लोकमान्यांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.

ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature=iv&src_vid=0DeqgxST6Fg&v=UhlSmycJ4e8

Location: 
पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.