Submitted by साजिरा on Wed, 09/05/2012 - 05:00
टाटा नॅनो विकणे. जुलै २०१० चे मॉडेल, स्काय ब्यू कलर, सीएक्स मॉडेलद्सेंट्रल लॉकिंगसह, रनिंग फक्त १०००० किलोमीटर्स. अतिशय सुस्थितीतली गाडी विकणे आहे. अपेक्षा रू. १,३०,०००. पुण्यातील रजिस्ट्रेशन नंबर (MH 12 FY 9441). संपर्क- ९४२२३०३२४१
Classified-category:
Location:
पुणे
स्वारगेट
४११००९
पुणे
,
India
IN
शेअर करा