कल्याण येथे तळमजल्यावर भाड्याने फ्लॅट्/अपार्टमेंट हवी आहे.
मला कल्याणमध्ये रहिवासी एरियात साधारण १२०० ते १५०० स्क्वेअरफूट चा फ्लॅट्/अपार्टमेंट भाड्याने हवा आहे.
प्री स्कूल सुरू करण्यासाठी सदर जागेचा वापर करता येईल अशी, साजेशी जागा उपलब्ध असल्यास त्वरित संपर्क करावा. इच्छुक जागामालकाने कृपया संपर्कातून ई-मेल करावा.
Location:
कल्याण
कल्याण, Maharashtra
४२१३०२
India
- 63 reads
