वर पाहिजे.
माझ्या मुलीसाठी मी योग्य असा वर शोधत आहे
मुलीची माहिती:
वय : २८ वर्षे (ओ़क्टो, १९८३)
वास्तव्य : रहाणार ठाणे ( नोकरी नवीमुंबई येथे)
उंची: ५'२
रंग: गोरा.
कोकणस्थ ब्राह्मण
इन्फोरमेश सायन्स मध्ये पिजी.एका मोठ्या ग्रुप्मध्ये नॉलेज मॅनेजर म्हणुन नोकरी करते.
घरी:
आई: शासकीय नोकरी
वडीलांचा स्वता:चा व्यवसाय.
धाकटा भाऊ: इंजिनियर होवुन नोकरी करत आहे तसेच पुढील शिक्षणाची तयारी करत आहे.
आजी: आईची आई घरी असते.
बाकी कुटुंब उच्चाशिक्षीतआहे. एकत्र कुटुंब आहे.
अपेक्षा: र्निव्यसनी, सुस्वाभावी, उच्चशिक्षीत असावा. कुटुंबाची / माणसांची आवड असणारा असावा.
पुढील मेल आयडीवर संपर्क साधा.
rahalkar.snehashree@gmail.com
Location:
ठाणे, Maharashtra
India
- 624 reads
