खास महाराष्ट्रीय घरगुती चवीचं नॉन-व्हेज आणि फराळाचे पदार्थ यांसाठी पुण्यात फक्त खावाकी फूड प्रॉडक्ट्स! चिकन आणि मटणच्या चविष्ट पदार्थांबरोबरच उत्कृष्ट सी-फूड (पापलेट, सुरमई, प्रॉन्ज) फक्त 'खावाकी'मध्येच. चिकन आणि मटण बिर्याणी, मटण आणि फिश करी, क्रॅब करी (खेकड्याचा रस्सा), प्रॉन्ज करी (कोळंबीचा रस्सा), अशा अनेक डिशेस फक्त ऑर्डरनुसार ताज्या ताज्या बनवून दिल्या जातात. थोड्या 'हटके' डिशेस म्हणजे प्रॉन्ज पकोडा, मटण खिमा पॅटीस, आणि मटण चॉप्स. व्हेज मेनूमधे वेगळी डिश म्हणजे मसूर खिचडी, अगदी घरच्यासारखी. शिवाय, महाराष्ट्रीय सणासुदीला लागणारे उकडीचे मोदक, पुरणपोळी, खवापोळी, गुळपोळी, नारळाची करंजी, खाजाची करंजी, बेसन लाडू, आणि इतर फराळाचे पदार्थसुद्धा ऑर्डरनुसार वर्षभर उपलब्ध. चिकन, मटण, फिश, किंवा फराळाच्या पदार्थांच्या ऑर्डर्ससाठी संपूर्ण पुण्यात कुठेही 'फ्री होम डिलीव्हरी'. ऑर्डरसाठी फोन - ९५५२५८०३२१