कोथरुड गांधीभवन जवळ कॉम्प्लेक्स मधील 2 BHK फ्लॅट विकणे आहे

कोथरुड, गांधीभवन परिसरातील वुडलॅंड या परांजपे बिल्डर्स निर्मित कॉम्प्लेक्स मधील १ ल्या मजल्या वरील निवांत असा 2 BHK फ्लॅट त्वरित विकणे आहे. लिफ्ट ,बॅकअप, स्विमिंग पूल, सिक्युरिटी, क्लब हाउस अशा सर्व सुविधा सह उत्तम सुसंस्कृत शेजार, अ‍ॅलॉटेड ओपन कार पार्क, रास्त, वाजवी किंमत.
विश्वसनीय, सुलभ व्यवहार. फक्त जेन्युईन बायर्सनी संपर्क साधावा-
मंजिरी घाटपांडे, संज्ञा सर्विसेस 9767319200
E-mail- manjiri.ghatpande@gmail.com

Location: 
Kothrud, Gandhibhavan 411038 Pune ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 00:03