Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

होमिओपॅथीक चिकित्सा - अथं पासून इति पर्यंत !!

"तुम्ही खरंच निरोगी आहात का?"

आयुष्याच्या रेस मध्ये... जगण्यासाठी वेळ नाही..
आरोग्याच्या केस मध्ये… औषधांचा मेळ नाही..
आला दिवस गेला म्हणत… जगण्याला काय अर्थ ???
असेच जगत राहिलात तर आयुष्यच जाईल व्यर्थ !!!

जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते फक्त व्याधींपासून मुक्तता म्हणजे आरोग्य नव्हे !!!
शारिरीक, मानसिक व सामाजिक संतुलन म्हणजे खरं आरोग्य होय. आणि या तिनही बाबींचा सुवर्णमध्य साधून रुग्णांवर उपचार करण्याची पद्धत म्हणजेच होमिओपॅथी जिच्या द्वारे आम्ही व्याधीच नव्हे तर व्यक्ती बरे करतो आणि घडवतो एक परिपूर्ण निरोगी आयुष्य. कारण आपल्या सर्व आजारांना निमंत्रण देतो तो आपला घातक स्वभाव आणि
होय !!! या स्वभावाला औषध आहे. !!!

आमची वैशिष्ट्ये
 होमिओपॅथीक चिकित्सा - व्यक्ती सापेक्ष उपचार
 आहाराचे नियोजन व समुपदेशन
 मानसिक ताण निवारणाची तंत्रे
 वृद्ध रुग्णांसाठी होम विझीट
 व्याख्यान आयोजन :- 'आरोग्यासाठी होमिओपॅथी '

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन
 एकाग्रता संवर्धन
 आत्मविश्वास प्रशिक्षण
 अभ्यासाची सोपी तंत्रे
 स्मरणशक्तीवाढीसाठी क्लुप्त्या
 अध्ययनातील अडथळयांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन

कर्करोगावर समुपदेशन
 औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आहार व होमिओपॅथीक चिकित्सा

तज्ञ वैद्यकीय सल्ल्यासाठी आणि माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क साधा:
9773117437 / 9987380555

Classified-category: 
Location: 
अस्पायर होमिओपॅथी, रॉयल आयकॉन बिल्डिंग, एल. टी. रोड. २,
एम. जी. रोड, गोरेगाव-पश्चिम
४०००६२ मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.