Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

बावधन, पुणे येथे फ्लॅट भाड्याने देणे.

बावधन,पुणे येथील २ बेडरूम-हॉल-किचन फ्लॅट भाड्याने देणे आहे.
लोकेशनः चांदणी चौकाजवळ. कोथरुडपासून १० मिनिटे आणि हिंजेवाडीपासून २० मिनिटे. मुंबई-पुणे बायपास हायवेपासून २ मिनिटांवर.
फ्लॅटची माहिती: ११वा मजला(टॉप फ्लोअर), २ बेडरूम्स-हॉल-किचन, २ बाथरुम्स, प्रशस्त बाल्कनी, ड्राय बाल्कनी, भरपूर उजेड आणि वारा, उत्तम व्ह्यू.
बाकी सोयी: लिफ्ट्, इंटरकॉम, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, सिक्युरिटी, कार पार्किंग, पाईप गॅस
डिपॉसिट : ५०,०००/-
भाडे: १३,०००/-
संपर्कासाठी इमेल : npurva@gmail.com किंवा vinayak.vaidya@gmail.com

Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.