Submitted by पियू on Wed, 01/22/2014 - 09:48
पुण्यात एका नवीन कंपनीला ऑफिससाठी अपार्टमेंटमध्ये वन बीएचके फ्लॅट अर्जंटली भाड्याने हवाय.
कमर्शिअल जागा नकोय कारण रेंट परवडणार नाही.
शक्यतो एरिया सहकारनगर व आजुबाजुला ५ किमी पर्यंत चालेल.
कोणालाही काहीही माहिती (जागा/ ब्रोकर/ मालक/ कुठेतरी बघितलेली पाटी/ संपर्कासाठी पत्ता इ.) असल्यास संपर्क कराल का प्लीज?
Classified-category:
Location:
पुणे
,
India
IN
शेअर करा