छोटे छोटे निर्णय घ्यायला त्रास होतोय? मनातला गोंधळ वाढतोय? एखाद्याशी कसे वागावे कळत नाही?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवा. स्वतः टॅरो शिका... टॅरो ही फार पुर्वापार चालत आलेली संपूर्ण अनुभुती व व्हायब्रेशन वर आधारलेली प्रणाली आहे. अनेक उत्तर त्यातुन हमखास मिळतात. हे शास्त्र पूर्ण पणे अंतर्मनाच्या शक्ती वर अवलंबुन आहे.
ठाण्यात हे क्लासेस मी घेते. कोणाचा ५-६ (किंवा जास्त) जणांचा ग्रूप असेल तर पूणे व नाशिक ला एकादिवसाची ( ७ तासांची) बॅच शक्य. त्यात नोट्स, टॅरो कार्ड सेट, निळे कापड व मार्गदर्शन हे समाविष्ट असेल. हसत खेळत , अनुभवांच्या आधारे मी शिकवते.
ठाणे व परीसरात तीन दिवसांची बॅच ( रोज ३ तास). वैयक्तिक बॅच सुद्धा शक्य. तुमच्या सोयीच्या वेळा नुसार.
इच्छुकांनी खाली संपर्क करावा.
मीरा भारती
फोन : ९८१९७५६८०६
ईमेल : meeramohanbharati@gmail.com