Submitted by मेदिनी on Fri, 01/03/2014 - 21:19
सहकारनगर नं.२ ( श्री दशभुजा गणपती मंदिर) परिसरात स्वयंपाकासाठी (दररोज ) विश्वासू बाई पाहिजे. शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा किंवा शक्य नसेल तर दिवसातून एकदा दोन माणसांसाठी स्वैपाक करणे अपेक्षित. संपर्क साधा: mrudula77@gmail.com
Classified-category:
Location:
सहकारनगर नं.२
४११००९
पुणे
,
India
IN
शेअर करा