जागा विकणे आहे

बोरिवली पश्चिम, योगी नगर. १ बी एच के जागा. पहिला मजला. लिफ्ट आहे. लवकरात लवकर विकणे आहे. अपेक्षा ८० लाख
(कार्पेट ३७० स्क्वेअर फीट - बिल्ट अप ४४० स्क्वेअर फीट. अंदाजे सांगतेय, पेपर चेक करून खात्रीपुर्वक लिहेन.)

विपु किंवा संपर्कातून संपर्क साधा.

- वल्लरी

Location: 
बोरिवली पश्चिम
योगी नगर
४०००९२ मुम्बै ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): -