Submitted by सावली on Mon, 12/02/2013 - 13:26
आमेका क्रिएशन घेऊन येत आहे जपानी इंटेरिअर डेकोरचे प्रदर्शन व विक्री.
प्रदर्शन स्थळ - घंटाळी मैदान, ठाणे
स्टॉल नं - सी६
तारिख व वेळ - ४ डिसें ते ९ डिसें , सकाळी १०:३० ते रात्री ९
जपानी फुरोशिकी फ्रेम्स, जपानी ओबी फ्रेम्स, जपानी हँडक्राफ्टेड फ्रेम्स इत्यादी विविध प्रकार या प्रदर्शनात पहाता आणि खरेदी करता येतील.
आमेका क्रीएशन्सच्या काही कलावस्तु http://www.ameka-creations.com/ या वेबसाईटवर पहाता आणि ऑर्डर नोंदवता येईल.
Classified-category:
Location:
घंटाळी मैदान,
ठाणे
,
India
IN
शेअर करा