Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 11/27/2013 - 08:15
समविचारी किंवा जवळच्या नात्यातील दोन वयस्क कपल्ससाठी अतिशय सुयोग्य असा १ बीएचके चे दोन फ्लॅट्स जोडून बनवलेला प्रशस्त फ्लॅट १३०० चौ फू, बावधन चांदणी चौकाजवळ, त्वरीत विकणे आहे.
सुंदर व्ह्यू, स्विमिंग पूल,जिम, कँटिन,जॉगिंग पार्क, अशा सर्व सुविधा उपलब्ध. अॅलॉटेड कार पार्क, डॉक्टर्स, बस सर्व्हिस इ. गरजेनुसार उपलब्ध, पझेशन ताबडतोब. कृपया इच्छुकांनी स्वतः संपर्क साधावा.
मंजिरी घाटपांडे- 9767319200
email. manjiri [dot] ghatpande [at] gmail [dot] com
Classified-category:
Location:
chandani chowk
Bavdhan
Pune
,
India
IN
शेअर करा