Submitted by सुजा on Fri, 11/22/2013 - 10:56
माझ्या आईच्या घरी विलेपार्ले मुंबई येथे मराठी भाषिक मुलगी/बाई पेइग गेस्ट म्हणून तातडीने पाहिजे आहे. इच्छुकांनी कृपया फोन करावा
भाड ज्याप्रमाणे पार्ल्यात चालू आहे तसच. झोपायला बेड दिला जाईल . कपडे ठेवायला कपाटातले तीन खण. सकाळचा चहा मिळेल . जेवायची व्यवस्था होणार नाही. पण आईचा दोन्ही वेळचा जेवणाचा डबा येतो. त्याच लोकांना डबा सांगता येईल. स्पेशली तिला रात्री घरात सोबतीला म्हणून पेइग गेस्ट पाहिजे आहे
नंबर ९६१९०१८२७८
Classified-category:
Location:
विलेपार्ले - मुंबई
४०० ०५७
मुंबई
,
India
IN
शेअर करा