Submitted by अंतरा on Tue, 11/05/2013 - 04:00
विक्री साठी तयार आहेत कॉफी पेंटिंग्स
8 mm MDF बोर्ड वर रंगां ऐवजी instant coffee powder वापरून paint केलेल्या आहेत .
Frame size आहे 12 x16 in.
ऑर्डर प्रमाणे वेगळ्या साइझ मध्ये बनवून दिल्या जातील.
फोटो साठी बघा :
http://www.maayboli.com/node/46002
http://www.maayboli.com/node/46234
http://www.maayboli.com/node/47137
Classified-category:
Location:
पुणे
India
IN
शेअर करा