Submitted by अंतरा on Tue, 11/05/2013 - 03:44
विक्री साठी तयार आहेत कॉफी पेंटिंग्स...
8 mm MDF बोर्ड वर रंगां ऐवजी instant coffee powder वापरून पेंट केलेल्या आहेत.
Frame size आहे 12 x16 in.
फोटो साठी पहा : http://www.maayboli.com/node/46002
ऑर्डर प्रमाणे वेगळ्या साइझ च्या फ्रेम्स तयार करून देवू.
Classified-category:
Location:
पुणे
India
IN
शेअर करा