उभ्या उभ्या विनोदचा २९ वा प्रयोग सियाटल वॉशिंग्टनला.... (१६ नोव्हेंबर, दुपारी)
कलाकारः विनय देसाई, कौस्तुभ सोमण, मधुरा गोखले.
अधिक माहितीसाठी: लवकरच http://www.seattlemm.org/
'उभ्या उभ्या विनोद' हा मराठी Standup Comedy प्रयोग असून आत्तापर्यंत २८ प्रयोग वेगवेगळ्या मराठीमंडळांमधून आणि गेल्या पाच बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात झाले आहेत.
यावर्षी गणपती निमित्त टॅम्पा व ओरलँडो याठिकाणी 'उभ्या उभ्या विनोद' चे प्रयोग प्रेक्षकांन खूपच भावले.
यापूर्वी झालेले प्रयोगः डेन्वर कोलोराडो, फिनिक्स, शिकागो, डेट्रॉईट, न्यूयॉर्क, रॅले, डिसी इत्यादी.
बृममः बोस्टन, शिकागो, फिलाडेल्फिया, सियाटल, अटलँटा.
कार्यक्रमाची वैशिष्ठ्ये:
१. नेहमी नवीन विनोद.
२. वेगवेगळे कलाकार.
३. सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून ऐकावेत असे विनोद.
४. 2nd Generation ला ही आवडेल असा कार्यक्रम..