रक्तदान शिबीर

- निवेदन -

आमच्या ‘आयाम ग्रुप’ व वेस्टर्न कोर्ट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने, २० ऑक्टोबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

एक गोष्ट नमूद करण्यास आनंद वाटतो की याही वर्षी चेहेरेपुस्तकावरील निवेदन व आवाहन वाचून ३ तीन संपुर्णतः अनोळखी व्यक्तींनी आवर्जून येउन रक्तदान केले.

यावर्षीतरी मायबोलीच्या माध्यमातून कोणी आले नाही.

एकूण ५० जणांनी रक्तदान केले.

परत एकदा, प्रत्यक्ष रक्तदात्यां विषयी व हे शिबीर आयोजित करताना आम्हाला पाठिंबा देणार्‍या मित्रमंडळीविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

पण मायबोलीकरांनो ही संधी आपण पुढच्याही वर्षी साधू शकता.

आमचे शिबीर दसरा झाल्यानंतर येणार्‍या रवीवारी असते, तरी त्याची नोंद घ्यावी ही विनंती. :)

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 2
Unique Pageviews (30 days): 2
Avg. Time on Page (30 days): -