Submitted by आरती. on Thu, 10/03/2013 - 12:23
माझ्या एका नातेवाईंकांचा कट्टा - मालवण, जिल्हा सिंधुदूर्ग येथील दुसर्या मजल्यावरील १ बीचके + पूजा रूम फ्लॅट विकायचा आहे.
कट्टा एस टी स्टॅडपासून चालत ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. ईतर माहीती ईमेल संपर्कातून देण्यात येईल.
Classified-category:
Location:
कटटा - मालवण
India
IN
शेअर करा