Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

Doctor वधू पाहीजे

वर -: DNB (Opth.) नेत्रतज्ञ, सध्या Post DNB Fellowship in Faco & Refractive surgery,Bengaluru येथील प्रसिद्ध Hospital मध्ये करत आहे.
जन्मतारीख २३/०२/१९८४ जन्मवेळ दु. १.३० मि. जन्मस्थळ पुणे रास वृश्चिक नक्षत्र अनुराधा मन्गळ नाही
गोत्र जामदग्नी वत्स देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण उन्ची ५'८" गोरा मध्यम बान्धा निर्व्यसनी (मिश्रआहारी ) ,सुस्वभावी ,उत्तम लोक सन्ग्रह, trekking, sketching, travelling, fitness ची आवड.
वडील Dentist स्वताचा दवाखाना ३८ वर्ष practice. आई B.Sc. Homemaker by choice. मोठी बहीण विवाहित Clinical Psychologist & management lecturer. तिचे पती TATA CAPITAL मधे AREA HEAD MANAGER म्हणून कार्यरत.
अपेक्षा-: वधू MBBS + P.G. करणारी / झालेली, वयातील अन्तर ०-५ वर्षे, उन्ची ५'२" ते ५'६", ब्राह्मण पोटशाखा, गोरी सुस्वभावी मिळुनमिसळून राहणारी असावी.
Email-: bokilss@yahoo.co.in

Classified-category: 
Location: 
पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.