Submitted by अपूर्व on Fri, 08/30/2013 - 01:48
नमस्कार,
गणपती बाप्पा येत आहेत, आणि त्यांना मोदक खूप आवडतात हे आपल्याला माहितीच आहे. मग चला मस्त चविष्ट मोदक बनवूया.
मोदक वर्कशॉप ज्यात आपल्याला ३ प्रकारचे मोदक कसे बनवायचे हे दाखवलं जाईल.
उकडीचे मोदक
तळणीचे मोदक
उपासाचे मोदक
१ सप्टेंबर २०१३, रविवार रोजी, ठाणे येथे.
इच्छुकांनी अधिक तपशील जाणण्यासाठी ९१६७ ६६८ ०३३ या क्रमांकावर संपर्क साधा.
- रेश्मा ओक.
Classified-category:
Location:
ठाणे
ठाणे
,
India
IN
शेअर करा