Submitted by मंदार शिंदे on Sat, 08/17/2013 - 06:29
चवीचं खायला देण्यासाठी
सुरुवात केली छोटीशी,
तुमची साथ मिळत गेली
नाती जुळली कायमची.
पुरणपोळी, मोदक, लाडू
आणि घेऊन करंजी खाजाची
खवैय्यांच्या सेवेसाठी
आता कोथरुडमध्ये ‘खावाकी’.
संपूर्ण पुण्यातील खाद्यरसिकांच्या प्रोत्साहनामुळे व ‘खावाकी’ पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे, आता कोथरुडच्या डी.पी. रोडवरील आशिष गार्डन हॉल व महेश विद्यालयासमोरील ‘शिवरुद्र’ सोसायटीत शॉप क्र.३ मध्ये ‘होम डिलीव्हरी व टेक-अवे सेंटर’ सुरु झालं आहे. पुरणपोळी, उकडीचे मोदक, शिवाय सीकेपी पद्धतीचे नॉन-व्हेज पदार्थ इथे उपलब्ध आहेत. कोथरुडमधे असाल तर जरुर भेट द्या.
खावाकी फूड प्रॉडक्ट्स, शॉप नं.३, शिवरुद्र सोसायटी, आशिष गार्डन हॉलसमोर, डी.पी. रोड, कोथरुड, पुणे-३८
9552580321 | www.khawakee.com
Classified-category:
Location:
Khawakee Food Products
Kothrud D.P. Road, Opposite Ashish Garden Hall,
Shop No.3, ShivRudra Society
411038
Pune
,
India
IN
शेअर करा