Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

साचा न वापरता शाडूमातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा

माझं नाव मंदार मराठे आहे आणि मी एक चित्रकार आणि मूर्तिकार आहे.
संकेत स्थळ (Website): www.amhimarathe.com
शाडू माती पासून गणपती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा मी घेत आहे. मी गेल्या ३ वर्षांपासून अश्या कार्यशाळा घेतो.

You can learn this art ONLINE, via a video workshop at : http://goo.gl/FvnRgN

ज्यांना माझ्या studio मध्ये येउन गणपती मूर्ती बनवणे शिकायचे आहे त्यांच्यासाठी :
या कार्यशाळेत मी शाडू माती पासून गणपती मूर्ती बनविण्याचे आणि रंगविण्याचे प्रशिक्षण देणार आहे. यात कोणताही साचा वापरला जाणार नसून मूर्ती पूर्णपणे हाताने बनविण्यास शिकवणार आहे. मागील वर्षी 120 लोकांनी या कार्यशाळेतून गणपती बनविले होते.

कार्यशाळेच्या तारखा आणि वेळा :
Batch ९ : शनिवार १० ऑगस्ट ला चालू होईल

मूर्तिकार मार्गदर्शक : मंदार मराठे

स्थळ: कोथरूड, पुणे

अधिक माहितीसाठी आणि कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी कृपया वरील संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा mandar.marathe@gmail.com या पत्त्यावर इमेल करावी. पुढील batches ची माहिती www.amhimarathe.com या संकेत स्थळावर प्रसिद्ध होईल.

ज्यांना माझ्या studio मध्ये येऊन ही कार्यशाळा करणे जमत नाही त्यांच्यासाठी मी एक Online workshop बनवला आहे. या course मध्ये २१ HD video lectures आहेत आणि त्यातून मी गणपती बनविण्याची प्रत्येक पायरी करून दाखवतो आणि सांगतो. हा course मी udemy.com या संकेतस्थळावर host केला आहे.

कुठलाही साचा न वापरता गणपती मूर्ती बनविणे शक्य होत असल्यामुळे परदेशातील लोकांना सुद्धा याचा फायदा होईल. साहित्य आणि साधनं कुठली वापरावीत, रंग कोणते वापरावेत याची देखील माहिती त्यात आहे.
आत्ता launch offer म्हणून मी हा course सगळ्यांना ५०% सवलतीत देत आहे. त्याची URL आहे : http://goo.gl/FvnRgN

Location: 
कोथरूड, पुणे
बेडेकर गणपती मंदिर रस्ता, एम आय टी कॉलेज जवळ
४११०३८ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.