Submitted by मुग्धानंद on Wed, 07/10/2013 - 07:19
मुलुंड पुर्वेस स्टेशनच्या अतिशय जवळ अशा सोसायटीमधे, हवेशीर २ बी एच के फ्लॅट मधे मुलगी रुममेट पाहिजे.एकूण ५ मुली राहु शकतील अशी मोकळी जागा आहे. फर्निश्ड, फ्लॅट.
नोकरी करणारी, सुस्वभावी मुलीसाठी अतिशय योग्य.
इच्छुकांनी माझ्या वि.पु. मधे लिहावे किंवा ९८३३६२४४६५- सारिका या नं. वर संपर्क करावा.
Classified-category:
Location:
India
IN
शेअर करा