Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

गोष्टी गावाचे पुस्तक प्रकाशन (मालवणी मराठीतून)...

http://www.bookganga.com/eBooks/Book/5440105874488908044.htm?Book=Goshti-Gavache

मायबोली.कॉम च्या आशीर्वादाने आणि मायबोलीकरांच्या पाठिंब्यामुळे माझं दुसरं आणि मालवणीतून पहिलंच पुस्तक प्रकाशित होत आहे.. सध्या हे पुस्तक E-book Format मधे येत आहे. पुढे कदाचित Paper-copy मधे येईल पण त्याविषयी बोलणीं चालू आहेत.

Location: 
New Jersey USA
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.