ऑटोकॅड, फोटोशॉप, कोरल ड्रॉ घरीच मराठीमध्ये शिका ५०० रुपयांत

'स्वयम लर्न' पुणे यांनी ऑटोकॅड, फोटोशॉप, कोरल ड्रॉ, अॅडोबी प्रीमिअर प्रो घरच्या घरी शिकण्यासाठी मराठी भाषेतील सेल्फ लर्निंग प्रोग्राम्स विकसित केले आहेत. यात सॉफ्टवेअर च्या परीचयापासून ते व्यावसायिक पातळी पर्यंतची कौशल्ये शिकता येतील. प्रत्येक प्रोग्रामची किंमत ५०० रुपये. पुणे शहरात फ्री कॅश ऑन डिलिव्हरी. सर्व शहरे आणि ग्रामीण भागासाठीही कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध. अधिक माहिती आणि डेमो लेसन्स डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट पहा http://www.swayamlearn.com अथवा फोन करा 96899 12250. धन्यवाद.

Classified-category: 
Location: 
स्वयम लर्न
B-5, दुसरा मजला, धनलक्ष्मी, कन्या शाळेसमोर लेन मध्ये केळकर रस्ता, 373 शनिवार पेठ
411030 पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.