Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

पुस्त क

`कायमची शिदोरी' या नावातच `कायम' हा शब्दआला आहे. म्हणजे नेहमी नेहमी. लेखिकेने लिहिलेले समुपदेशक लेख हे कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारे आहेत. लेखनाची भाषा अगदी सहज, सोपी व सर्वांना समजणारी आहे. निसर्गाची मुUातच आवड व `निसर्ग' माणसाला भरभरून देतो याची जाणीव लेखिकेची संवेदनशीलता, तिचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, स्त्री-पुरूष समानता, गृहिणीच्या घरातील उच्च स्थानाविषयी कUकU, `आधार' या कवितेत आपल्या प्रिय व्यक्तीला दुरावल्याचे दुःख जाणवते. जीवनाचे अंतिम सत्यच या कवितेत व लेखात जाणवते. `सोबती'मध्ये आपल्या प्रिय `भू'चे वर्णन करून लेखिकेची भूतदया जाणवते.

Location: 
नवि मुम्बै
करवे रोद
४००७०६ नवि मुम्बै ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.