Submitted by मीन्वा on Fri, 05/31/2013 - 02:24
नमस्कार मायबोलिकर मित्रमैत्रिणींनो
पारिजात या आमच्या नविन उद्योगाअंतर्गत आम्ही कॉटन - तसेच डीजायनर ड्रेस मटेरिअल, कॉटन व डीजायनर साड्या , तयार कुर्ते - लेगिंग उपलब्ध करुन देत आहोत. यात रोज वापराच्या तसेच विविध विशेष कार्यक्रमात वापरण्यासाठीच्या साड्या तसेच ड्रेस मटेरिअल मिळतील.
अधिक माहीतीसाठी संपर्कातून ईमेल पाठवू शकता. फोटो पाहण्यासाठी तसेच आमच्या नवनविन प्रॉडक्टसची वेळोवेळी माहीती मिळण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला जरुर भेट द्या (लाइक करा)
http://www.facebook.com/pages/Pareejat-Exclusive/510197499027298
पारिजात
Classified-category:
Location:
गोपीनाथनगर
कुमार परिसर रस्ता
गांधीभवनजवळ, अंधशाळेमागे
४११०३८
पुणे
,
India
IN
शेअर करा