प्रसन्न व्यक्तिमत्व विकास व ध्येयसिद्धी प्रेरणा प्रशिक्षणक्रम
- प्रत्येक कुटुंबासाठी व कुटुंबातील प्रत्येकासाठी !
Goal Setting - ध्येयनिश्चिती
Planning - नियोजन
Confidence Building - आत्मविश्वास बांधणी
Positive Practical Attitude - सकारात्मक वास्तव दृष्टिकोन
Effective Belief System - प्रभावी समजूती
Communication Skills - संवाद कौशल्य
Decision Power - निर्णय क्षमता
Stress Management - ताण तणाव नियोजन
Time Management - वेळेचे नियोजन
Human Relations - मानवी स्नेह संबंध
Self Hypnosis - स्व संमोहन
ध्येयसिद्धी प्रेरणा या आंतरराष्ट्रीय संकल्पनेचा तीन टप्प्यांमधून उपयोग केला जातो. प्रथम, ध्येयसिद्धी प्रेरणेसाठी आवश्यक अशी विचारसरणी निर्माण केली जाते. वाढलेल्या ध्येयसिद्धी प्रेरणेमुळे स्वत:ची कामगिरी कशी वाढत जाते हे दाखवले जाते. दुसऱ्या टप्प्यात, केवळ पुस्तकी सकारात्मक विचारांवर शब्दांचे बुडबुडे फोडण्यापेक्षा वेगवेगळ्या खेळांमधून स्वत:ची क्षमता व मर्यादा या दोघांची ओळख करून देत तुमचे निर्णय कशावर आधारीत असतात व कशामुळे तुमचे चुकते हे सप्रमाण सिद्ध केले जाते. तिसऱ्या टप्प्यावर, विशेष कामगिरी देऊन शिकलेल्या संकल्पनांचा तुम्ही कसा वापर करता याचे परीक्षण केले जाते. या खास विशेष कामगिरीमुळे तुमचा आत्मविश्वास कैक पतीने वाढतो व तुमचे पुढील सर्व आयुष्य बदलू शकते.
प्रसन्न ची छोटी प्रशिक्षणार्थी टिम संकल्पना:
प्रसन्न च्या सर्व कार्यशाळा प्रभावी व लोकप्रिय आहेत. तरी पण आम्ही आमच्या कोणत्याही कार्यशाळेमध्ये लोकांना उगाचच वारेमाप प्रवेश देण्याचे टाळतो - जरी आमच्यासाठी ते फायदेशीर असले तरीही.... कारण त्यामुळे तुमची शिकण्याची अनुभूती कमी होऊ शकते - तसेच कार्यशाळेदरम्यान तुम्ही व आम्ही जी धमाल करतो, त्याच्या दर्जावर सुद्धा परिणाम होऊ शकतो....
प्रसन्नच्या छोट्या प्रशिक्षणार्थी टिममुळे प्रश्नोत्तरे व चर्चा यांना व्यवस्थित वेळ मिळतो. तसेच वैयक्तिक समुपदेशन उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन मिळते.
सदर प्रशिक्षणक्रम हा कृतीशील प्रशिक्षणक्रम असल्याने प्रत्येक दोन सत्रांमध्ये काही दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून भाग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना शिकवल्या गेलेल्या संकल्पना व तंत्रे प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्याची संधी मिळते. या दरम्यान काही प्रश्न असल्यास थेट संपर्क अथवा इमेल द्वारे त्याचबरोबर पुढील सत्रामध्ये त्याबद्दल मार्गदर्शन केले जाते. तसेच मुख्य प्रशिक्षक श्री. बिपिन मयेकर यांचे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला या दिवसांमध्ये एकदा प्रत्यक्ष वैयक्तिक समुपदेशन मिळते.
माफक शुल्क व भरघोस फायदे
प्रवेश शुल्क: रुपये ११००० फक्त
प्रसन्न परिवार सदस्याचा संदर्भ दिल्यास/असल्यास सवलतयुक्त प्रवेश शुल्क:
रुपये ९००० फक्त
दिनांक: ९, १६, २३, ३० जून व ४ ऑगस्ट २०१३ [२० सत्रे]
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६
फक्त १२ जणांना प्रवेश
फक्त ६ जागा शिल्लक - त्वरा करा.. आत्ताच प्रवेश घ्या
तुमची व तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या उज्वल भवितव्यासाठी आजच जागा आरक्षित करा....
संपर्क: myself.bipin@yahoo.co.in
बिपीन मयेकर
संस्थापक व संचालक - प्रसन्न मनुष्य बळ विकास संस्था
कॉर्पोरेट ट्रेनर व बिजनेस कोच
जगातील आठवे मास्टर ट्रेनर ऑफ एन एल पी (न्युरो लीन्ग्विस्टिक प्रोग्रामिंग); नेशनल फेडरेशन ऑफ एन एल पी, यु एस ए द्वारा प्रमाणित
आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त प्रशिक्षणक्रम
(शेकडो कंपनी व हजारो वैयक्तिक व्यक्तींसाठी)