वर हवा

वय वर्ष २९. राहणार. गिरगावं मुंबई. घटस्फोटीत ब्राम्हण मुलीसाठी वर हवा आहे. पहिल्या पतीपासुन एक ७ वर्षाची मुलगी आहे. सध्या प्रायव्हेट कंपनीत नोकरीला - पत्रिका पाहूनच लग्न करण्याची इच्छा - संगीतक्षेत्रात गायन विषयातून शिक्षण घेतलेली. दिसायला गोरीपान - मनमिळावू. इच्छूक व्यक्तींनी ७७३८४६८६७६ या क्रमांकावर संपर्क करावा. पत्रिका जूळल्यास दोन्ही कुटूंब सविस्तर चर्चा करूनच लग्नयोग ठरवतील. मुलीची अपेक्षा एकच चांगल्या कुटूंबातील संस्कारी मुलगा मिळावा.

Classified-category: 
Location: 
गिरगांव ४००००४ मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 2
Unique Pageviews (30 days): 2
Avg. Time on Page (30 days): 00:31