महाराष्ट्रामध्ये स्वीट कॉर्न साठी वितरक नेमणे आहे

आरोग्यदायी अन उत्तम पोषण मुल्य असलेले, रिटॉर्ट पॅक मध्ये एक वर्षे शेल्फ लाईफ असणारे, स्वीट कॉर्न १२० ग्रॅम अन ३०० ग्रॅम च्या पाऊच मध्ये उपलब्ध आहेत.

छोटे समारंभ, दुरचा प्रवास, शाळा-महाविद्यालये व दवाखाने - कॅण्टीन, सिनेमा हॉल, एस. टी. अन रेल्वे स्टेशन यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विक्री साठी उत्तम.

१२० ग्रॅम चे तयार स्वीट कॉर्न + एक चाट मसाला + एक चमचा + एक टिश्यु पेपर = एका पाऊच ची किंमत फक्त रुपये २०/- (एका बॉक्स मध्ये ६० पाउचेस)

३०० ग्रॅम चे तयार स्वीट कोर्न पाउच = रु. ४५/- (एका बॉक्स मध्ये २५पाउचेस)

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरक नेमणे आहेत. संपर्क करा:

kardakwadi@gmail.com
www.facebook.com/amigo.foods

Location: 
महाराष्ट्र
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 4
Unique Pageviews (30 days): 3
Avg. Time on Page (30 days): 05:22