Submitted by टोकूरिका on Sat, 05/18/2013 - 01:20
सध्या मी कल्याण शहरात प्रीस्कूल सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी भागीदाराच्या शोधात आहे. इथे ग्रूपमध्ये किंवा बाहेर अशा व्यक्ती व परिचयात कुणी प्रीस्कूलसंदर्भात पुरेसे ज्ञान व अनुभव अवगत असलेले व प्रीस्कूल सुरू करण्यासाठी मदत करण्यास इच्छुकांनी कृपया ९१६७७५७७८४ या नंबरवर संपर्क साधावा. पुढचे डीटेल्स फोनवर्/इमेलने/प्रत्यक्ष भेटून देणेत येतील.
Classified-category:
Location:
कल्याण, महाराष्ट्र.
४२१३०१
कल्याण
,
India
IN
शेअर करा