Submitted by हिम्सकूल on Thu, 05/09/2013 - 03:01      
      स्क्रीन प्रिंटींग व एम्ब्रॉयडरी युनिटसाठी सुपरवायजर हवा आहे.
शैक्षणिक पात्रता - किमान १२ वी पास
अनुभव - किमान ५ वर्षे
कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. 
संपर्क- प्राईम एन्टरप्राईजेस, श्री. कुलकर्णी २४४२७८२६, २४४२७८२७, ९८२२१९३६६४
Classified-category: 
Location: 
          प्राईम एंटरप्राईजेस
              
  
        वेलणकर नगर, पर्वती
              
              ४११००९
              
      पुणे      
              ,                     
              India
                                          
                IN      
शेअर करा
