Pre-Bridal & Bridal Packages

नावाला ग्रीष्म ऋतू.. पण हंगाम आहे लगीनसराईचा.. आत्ताच सुरु झालाय.. कोणाच स्वतःच लग्न ठरतय.. तर कोणाच्या भाउबहिणीचे वा मित्रमैत्रिणीचे लग्न ठरतय.. कुणाचाही लग्नसमारंभ असो.. आपल्याला तर जायचे असतेच.. खास नटूनथटून घेण्यासाठी हाच तर खरा चान्स असतो मग स्वतःकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल.. 'व्वा किती सुंदर दिसतेस ?' 'मेहंदी सुंदरच..', 'मेकअप छानच सुट झालाय ग...', 'Looking Very Nice हं.. ' 'काय Glow आलाय चेहर्‍याला.. कुठून केलेस ग' 'इति कौतुकास्पद कमेंटस स्वतःबद्दल ऐकायला कुणाला नाही आवडणार...

आता हे सारे ऐकायचे तर मग 'मेकअप कुठला करायचा, केशरचना कुठली ठेवायची, त्वचेची काळजी कशी घ्यायची, ' इत्यादी प्रश्न समोर आलेच.. ब्रायडल पॅकेजबद्दलही फारसे माहीत नसते.. शिवाय महागडे पॅकेज टपलेले असतातच.. तेव्हा कामगिरी नक्की कोणावर सोपवावी हा गोंधळ उडतोच.. तेव्हा वेळीच संपर्क साधा.. ऐनवेळी घाईगडबड नको ! तुमच्या शंका, प्रश्न यांचे निरासन तर होईलच.. पण समाधानात्मक उपचार वा ट्रिटमेंट नक्कीच अपेक्षित !
संपर्क - सौ. स्मिता यो. कानडे ,Consultant Cosmetologist ( मोबाईल क्र.८१०८२८७३७८ )
मेल संपर्क आयडी - smita.y.kanade@gmail.com
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर माहितीपत्रक पहावे..
http://jahirati.maayboli.com/node/533
- -
https://picasaweb.google.com/lh/photo/ysXthhspzJf37dp-OkbzKWDe5-ojlxBvTeLOnlxQOcg?feat=directlink

Classified-category: 
Location: 
फ्रि होम सर्विस मुंबई
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.