प्लांट व मशिनरी चालु असणे आणि दिर्घकाळ विनातक्रार आणि पुर्ण कार्यक्षमतेने चालणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. यासाठी जपानमधील जपान इन्स्टीट्युट ऑफ प्लॅन्स्ड मेंटेनंन्स या संस्थेने एक तंत्रज्ञान विकसीत केले आहे ज्याला टी पी एम म्हणतात. आपल्या उद्योगातला नफा वृध्दी साठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनिवार्य झाले आहे.
ब्रेक डाऊन मेंटेनंन्स, प्रिव्हेंन्टीव्ह मेंटेनंन्स च्या पुढे जाऊन आता प्रेडीक्टीव्ह आणि करेक्टीव्ह मेंटेनंन्स ही तंत्र आता विकसीत होऊन वापरली जात आहेत ज्यामुळे झीरो डाऊन टाइम प्रत्यक्षात आले आहे.
टि.पी.एम ही कार्य पध्दती फक्त जिथे मशीनरी आहेत तिथेच उपयोगी पडते असे नाही. मनुष्यबळावर आधारीत उद्योगात सुध्दा अनेकदा मनुष्यबळाचा वापर कार्यक्षमतेने होत नाही. परिणामी स्पर्धेच्या युगात असा उद्योग मागे पडतो.
मी बजाज अॅटो मध्ये १८ वर्षे प्लांट इंजिनियरींग मध्ये अनुभव घेतला आहे आणि जापनिज तज्ञांच्या बरोबर नवीन तंत्रां वर काम करुन तसेच या विषयाच्या ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार करणे ते ट्रेनिंग घेणे इ जबाबदार्या पार पाडल्या आहेत.
सध्या या विषयाची तसेच ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट च्या कन्सलटन्सी साठी उपलब्ध्द आहे.
नितीन जोगळेकर - ९७६३९२२१७६ - joglekar.nitin@gmail.com