Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

संपादकासाठी सहाय्यक पाहीजे

ओळखीच्या एका मॅगझीनसाठी संपादकांना सहाय्यक पाहीजे.
शिक्षण - अट नाही.
मुलगा / मुलगी कोणीही चालेल.
मराठी, इंग्रजी आणि हिंदी उत्कृष्ठ बोलता येणे गरजेचे. टेलीफोन संभाषणात कौशल्य हवे.
कॉम्युटर, इंटरनेट वापरता येणे, बेसिक एक्सेल वापरता येणे जरूरी आहे.
कामकाजाची वेळ : ९:३० ते ५
ठाण्याच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
इछुक उमेदवारांनी मला संपर्कामधुन इमेल पाठवा.

Classified-category: 
Location: 
ठाणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.