नाव :- श्रेयस श्रीकांत कुलकर्णी
जन्म तारिख :- १० – ०९ – १९८४
जन्म वेळ :- दु. १. ३४ मि.
जन्म स्थळ :- नाशिक
शिक्शण :- डिप्लोमा इन कम्प्युटर टेक्नॉलॉजी, बी. कॉम.
उंची :- ६ फूट
ब्लड ग्रूप :- BRH+
*
स्वतःबाबत :- मीडिया प्रोफेशनल असून 'इंडियन मॅजिक आय' या नामांकित कंपनीत ४ वर्षं काम केल्यावर आता स्वतःचा व्हिडीओ एडिटींगचा स्टुडिओ चालू केला आहे. पुण्यात गेली ९ वर्षं राहत असून इथेच स्थायिक होणार आहे. मासिक प्राप्ती ३०,००० रु. आहे.
नाशिक येथे स्वतःचं घर आहे.
आई नाही. वडील, लहान भाऊ पनवेलला असतात. वडील बँक ऑफ इंडियात काम करतात. भाऊ 'महिंद्रा'मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे.
*
सवयी / आवडी-निवडी :- चांगली पुस्तकं वाचणे, उत्कृष्ट संगीत ऐकणे, दर्जेदार चित्रपट पाहणे, उत्तमोत्तम खाणे, फिरायला जाणे.. थोडक्यात आयुष्य सर्व प्रकारे जगायला आवडतं. खेळामध्येही रुची आहे. चांगली नाटकं बघायला आवडतात. आशावादी आहे. आयुष्यात रिस्क घ्यायची तयारी आहे. जवळच्या लोकांची काळजी घ्यायला आवडते. आधुनिक विचारसरणी असली तरी सगळे सण साजरे करायला आवडतात.
अपेक्षा :- नीटस, फार स्थूल, बुटकी नको, उंची-आवडी निवडी अनुरूप असाव्यात. घरातली येणारी एकमेव स्त्री असल्याने घर एकत्र बांधून ठेवणारी असावी. कलेचा आस्वाद घेणारी असावी.
*
देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण, लोकाक्ष गोत्र, कुंभ रास, पु. भाद्रपदा नक्षत्र चरण दुसरे, वार सोमवार, गण – मनुष्य, नाडी – आद्य
*
संपर्क - 9923254889
इमेल - Shreyas.editor@gmail.com
*