Submitted by मधुरीता on Mon, 03/25/2013 - 06:19
सुगम संगीत क्लासेस आणि हार्मोनिअम क्लासेस
सुगम संगीतः
भावगीत, भक्तीगीत, लावणी,दिंडी, गवळण ईत्यादी प्रकार सोप्या पण शास्त्रोक्त पध्द्तीने शिकविले जातील.
स्वतंत्ररीत्या मार्गदर्शन केले जाईल.
हार्मोनिअम क्लासेस:
सप्तकांची ओळख, काळ्या-पांढरया पट्ट्यांची सखोल माहीती दिली जाईल.
नोटेशन प्रमाणे वाजविणे व नोटेशन बनविणे शिकविले जाईल.
विविध प्रकारची गाणी तालबध्द रितीने वाजविणे सोप्या पण शास्त्रोक्त पध्द्तीने शिकविले जाईल.
संपर्कः
वारजे, पुणे.
९६६५०३२९७०
Classified-category:
Location:
वारजे
पुणे
,
India
IN
शेअर करा