Submitted by शरद on Tue, 03/12/2013 - 11:43
लवकरच आपल्या भेटीला येत आहे - 'सेवाकराचे बदलते स्वरूप'
पहिल्यांदाच मराठीत लिहिलेले सेवाकरविषयक सोपे आणि साध्या भाषेतील पुस्तक!!
या पुस्तकात नकारात्मक यादी, अर्थसंकल्प २०१३ मधील 'अभय' योजना, रजिस्ट्रेशनची पद्धती आणि अन्य सर्व उपयुक्त गोष्टींची माहिती आहे.
याची किंमत फक्त रु. १३० /- असून खास मायबोलीकरांसाठी सवलतीची किंमत रु. १०० /- असणार आहे. मात्र त्यासाठी लेखक / प्रकाशकांशी वैयक्तिक संपर्क साधावा!!
Classified-category:
Location:
टॅक्सवूमन पब्लिकेशन - फोन: ८८०५१५२९५१
आरोहिणी, प्लिन्थ एल ८, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर
एरंडवणे
४११००४
पुणे
,
India
IN
शेअर करा