फोर्ड फिएस्टा कार विकणे आहे.

फोर्ड फिएस्टा ZXI पेट्रोल व्हर्जन एप्रिल २००७
गोल्ड रंग, उत्तम स्थिती, दुसरी मालकी, इन्शुरन्स एप्रिल २०१३ पर्यंत आहे.
८०००० कि.मी रनिंग. अपेक्षित किंमत- रु. २७५००० (निगोशियेबल)
त्वरित विकणे आहे.

Classified-category: 
Location: 
पुणे पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 2
Unique Pageviews (30 days): 2
Avg. Time on Page (30 days): 00:38