Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

अनुरुप वर पाहिजे

जन्म- १०/११/१९८५, १०.१५ रात्री, दहिवडी(सातारा)
उंची- ५'३", रंग- गोरा
रक्तगट- B+
प्रथमवधु
धर्म / जात- ९६ कुळी मराठा
रास- कन्या
गोत्र व देवक- कौशिक
शिक्षण- MCA (मुम्बई)
व्यवसाय / नोकरी- सॉफ्ट्वेअर इन्जिनीअर, मुम्बई
उत्पन्न- ३.६ लाख प्रतिवर्ष
भाऊ- १(कॉम्प्युटर इन्जिनीअर), बहिणी- १ (कॉम्प्युटर इन्जिनीअर)
मामा- जगदाळे (ता. माण जि. सातारा)
नातेवाईक- घाटगे, काटकर, देशमुख, जगदाळे

जन्म सातारा येथील असला तरी मुलगी रत्नागिरी मधे वाढली आहे.
B.Sc(Phy) पर्यन्त शि़क्षण रत्नागिरी मधे आणि MCA मुम्बईतुन झाले आहे.

---
अपेक्षा-
धर्म / जात- ९६ कुळी मराठा
शिक्षण- BE,BTech, MCA, MBA
उत्पन्न- ६+ लाख प्रतिवर्ष
वयातला फरक- २-३ वर्षे
उंचीतला फरक- ४-५ इंच
घटस्फोटित नको.

कुंडली आवश्यक नाही.
Location:
मुंबई / रत्नागिरी/ सातारा /पुणे
India/ USA

-विश्वजित : ९००४६३६५३५

Classified-category: 
Location: 
मुंबई
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.