दापोली पर्यटन

दापोली तालुक्यातील निसर्गरम्य सागरी किनार्‍यांची सफर आणि सोबतीला लज्जतदार जेवणाची सोय.

लाडघर, मुरुड, पाळंदे, आंजार्ले, केळशी सारख्या निवांत किनार्‍यांवर मनमुराद भटकंती करा. सोबतीला डॉल्फीन राईडचा आनंद लुटा... सुवर्णदुर्गाची ओळख करुन घ्या... हर्णे बंदरात जाऊन मासळीचा लिलाव करा... मुरुडच्या दुर्गादेवीचे दर्शन घ्या.. आसुदच्या निसर्गरम्य केशवराज मंदिराला भेट द्या... बुरोंडीच्या परशुराम भुमीचा नजारा बघा... कड्याच्या गणपती समोर नतमस्तक व्हा... केशळीच्या महालक्षमीची ओटी भरा.. वेळासच्या कासव मोहत्सवात सहभागी व्हा...

Home Stayचे २ दिवसाचे Family Package (2 Adult + 2 Kids below 12 Years) रु.६०००/- प्रती कुटुंब.

या Package मधे दोन दिवसांची समुद्र किनार्‍या जवळील Home Stayची सोय केली जाईल. तसेच चहा प्रत्येकी ४ वेळा, २ दिवसांची सकाळची न्याहरी , एका दिवसाचे दुपारचे आणि रात्रीचे शाकाहारी जेवण, दुसर्‍याचे दिवसाचे दुपारचे मांसाहारी जेवण, डॉल्फिन राईड किंवा बोटिने सुवर्णदुर्ग दर्शन इत्यादी गोष्टींचा समावेश केला आहे.

दापोलीतील पर्यटनासाठी चारचाकी वाहनाची सोय वाजवी दरात केली जाईल.

दापोलीतील २ ते ३ दिवसांच्या भटकंती साठी आणि Home Stay करता dsarathi7@gmail.com वर email करा.

Classified-category: 
Location: 
दापोली ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): -