रावी - फक्त साडी नव्हे, काही खास क्षणांची आठवण!

समारंभ, सण, सेलेब्रेशन्स आणि ओकेजन्स खूप होत राहतात,
प्रत्येक वेळी घेतल्या गेलेल्या साड्यांच्या तुमच्या खास आठवणी असतात.

इंटरव्यू मध्ये सिलेक्ट झाले होते तेव्हा 'ती' साडी नेसले होते,
त्याने पहिल्यांदा गिफ्ट केलेली 'ती' साडी अजून असेल कपाटात.

शाळेचे गेट टुगेदर, नातवाची मुंज, लग्नाचा वाढदिवस, मंगळागौर.
अशा तुमच्या सगळ्या क्षणांना आणखी संस्मरणीय करण्यासाठी
"रावी" ची फक्त तुमच्यासाठी,तुमचे क्षण अजून स्पेशल करण्यासाठी साडी.

तुमच्या आठवणींसाठी विणलेली सहा वार..

रावी!

साड्यांविषयी अधिक विचारणा करण्यासाठी संपर्कातून मेल पाठवू शकता. फोटो आणि अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या, इथे -
http://www.facebook.com/#!/experimentingwitharts

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 3
Unique Pageviews (30 days): 3
Avg. Time on Page (30 days): 01:02