Submitted by Avanti Kulkarni on Tue, 02/12/2013 - 23:51
Blue Petals Creations
सर्व मायबोलीकरांना महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
महिला दिनानिमित्त Blue Petals Creations पुन्हा एकदा सादर करीत आहे ..
हाताने पेंट केलेल्या कुर्त्यांचे प्रदर्शन
ठिकाण: सूर्यनंदा लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे
दिनांक ८ व ९ मार्च दुपारी १.३० ते रात्री ९
अधिक माहितीकरता बघा ... http://tinyurl.com/bluepetalsfb
संपर्क: +९१ ९४२२२ ८३४७१ / avantisk86@gmail.com
या व यापुर्वीच्या प्रदर्शनातील कुर्ते बघण्याकरता टिचकी मारा ...
http://www.maayboli.com/node/41062
http://www.maayboli.com/node/37760
http://www.maayboli.com/node/37799
मैत्रीणींनो त्वरा करा तुम्हाला आवडलेला कुर्ता तुमची वाट बघत आहे !
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
Classified-category:
Location:
पुणे
India
IN
शेअर करा