पौष्टिक थालीपीठ भाजणीचे पिठ मिळेल

माझ्याकडे थालीपीठ साठी लागणारी, घरघुती पद्धती ने तयार केलेली पौष्टिक भाजणी मिळेल.
ह्यामध्ये सर्व मिळून १८ प्रकारची धान्ये +कडधान्ये+मेथ्या वापरण्यात आली आहेत.
हे भाजणीचे पिठ ४-५ महिने फ्रीजशिवाय आरामात टिकते.
दर : १६० रु / किलो

पत्ता :
सौ. नमिता पिसे
मोबाईल : ९९७० ४७० २६४
पुणे

ह्याशिवाय स्वादिष्ट आणि औषधी आवळा सुपारी देखील मिळेल.
दर : १५० रु /२०० ग्रॅम.

Location: 
पुणे पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 00:27