Submitted by मनीष on Wed, 02/06/2013 - 08:50
विकली
चांगल्या स्थितीतील २००७ सालची ५२००० किमी चालवलेली मारुती सुझुकी एसएक्स४, मालक परदेशात जात असल्यानं विकणे आहे. टॉप मॉडेल. क्लीअर कागदपत्र, सप्टेंबर २०१३ पर्यंतचा पूर्ण इन्शूअरन्स.
Classified-category:
Location:
कोथरूड
४११०३८
पुणे
,
India
IN
शेअर करा