Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कोथरुड पोस्ट ऑफिसजवळ २ बीएचके फ्लॅट विकणे आहे

कोथरुड पोस्ट ऑफिस / कर्वे पुतळ्याजवळ प्रशस्त, हवेशीर २ बीएचके ८०० चौ.फुट फ्लॅट त्वरीत विकणे आहे. बसस्टँड, रिक्षा स्टँड, दैनंदिन गरजेच्या वस्तू, हॉस्पिटल इ. सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर. फ्लँटला भरपूर उंची, फिक्स्ड फर्निचर, २ बाल्कनी, सिंगल टॉयलेट, बाथरुम. रहाण्यासाठी तसेच बॅक ऑफिससाठीही उपयुक्त व सोयीस्कर. शक्यतो डाउनपेमेंटला प्राधान्य. कमिशन नाही. स्वच्छ व्यवहार.
संपर्क- मंजिरी घाटपांडे manjiri [dot] ghatpande [at] gmail [dot] com
mobile- 9767319200

Location: 
kothrud 411029 Pune ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.