Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

उदगीर येथे कुमार केतकर यांची तीन व्याख्याने (९-१० फेब्रुवारी २०१३)

उज्ज्वला देशमुख स्मृतिव्याख्यानमाला, उदगीर
वर्षे २७ वे
जेष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम पत्रकार, श्री. कुमार केतकर (संपादक, दिव्य मराठी)
यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. आपण अवश्य यावे ही विनंती.
(प्रवेश विनामुल्य)

- संयोजक

दि. ९-फेब्रुवारी (शनिवार) - सायं. ६ वाजता :: विषय - 'भारत आणि फाळणी'
दि. १०-फेब्रुवारी (रविवार) - सकाळी. १०:३० वाजता :: विषय - 'आधुनिक भारताची पायाभरणी (१९४७-१९९१)'
दि. १० फेब्रुवारी (रविवार) - सायं. ६ वाजता :: विषय - 'जागतिकीकरणातील भारत'

स्थळः इंडियन रेडक्रॉस संचालित. नागप्पा अंबरखाने ब्लड बँक सभागृह, उदगीर

संपर्कः udsvmu@gmail.com

Location: 
Indian Red Cross Society's Nagappa Amberkhane Blood Bank
Nalegaon Road, Plot No. 3/4 in Survey No 343/2,
413517 Udgir ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.